पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

पाक पुरस्कृत दहशतावाद आता आपल्यासाठी नवा राहिलेला नाही. अमेरिकेतील हल्ल्यानंतर तर त्याची जगभर वाच्च्यता झाली. भारतात तर स्फोटांची आणि अतिरेकी हल्ल्यांची मालिकाच सुरू आहे. आपण मात्र पाकिस्तानशी शांततेच्या मार्गाने चर्चा करू इच्छित आहोत. आपल्या कॉंग्रेस सरकारचे धोरणच ते आहे म्हणे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात आपल्या बहादूर पोलिसांनी पकडून दिलेला पाक आतिरेकी आपण मोठा खर्च करून अद्याप सुखरूप ठेवला आहे. का? तर आमचे कायदे आणि आमची धोरणे किती सहिष्णू आहेत, हे आम्हाला जगाला दाखवून ...
पुढे वाचा. : आणखी किती स्फोट सहन करणार?