गझलकार येथे हे वाचायला मिळाले:
अशोक थोरात ९९६००४८८७८
१.दोन जिवांनी
दोघांचीही बिकट अवस्था,हा प्रेमाचा कठीण रस्ता.
भेटीसाठी आतुर आपण;म्हणून खातो इतक्या खस्ता.
कविता लिहिल्या किती तरीही;हा शब्दांचा खेळच नुसता.
सुरू कळेना कुठून झाले...कुणी घेतल्या आणा-शपथा.
भेटशील तू स्वप्नात कशी?रात्र रात्र मी जागत ...
पुढे वाचा. : चार गझला : अशोक थोरात