मूळ गझल काही विशेष वाटत नाही (आशयाच्या दृष्टीने - अर्थात, वैयक्तीक मत) त्यामुळे अनुवादही साधारण वाटत आहे.
मात्र, कुमार,
आपण अनुवाद अलमोस्ट परफेक्टही केला आहेत व आपल्या स्वतःच्या काही गझला फैजच्या 'या' गझलेहून चांगल्या आहेत हे मला व सगळ्यांना माहीत आहेच.
चु.भु.द्या.घ्या.