सुरूवात... येथे हे वाचायला मिळाले:

सध्या घाईत असल्याने एकदम थोडक्यात सांगतो आहे, काही अडचण आल्यास आपल्या प्रतिक्रिया खाली टाका, त्यांना मी योग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन!

भुंग्या दादाच्या ब्लॉगवर हल्ली खुपच पुस्तके डाऊनलोड करण्यास मिळत आहेत, पण ती सर्व .PDF या एक्स्टेंशन मध्ये असतात. माझ्या बहुतेक ब्लॉगर्स मित्र अन मैत्रिणींना तसेच वाचकांना असा प्रश्न पडला असेल की, हा भुंग्या ही पुस्तके बनवतो तरी कशी?? त्याचेच एक अतिशय सोपे उत्तर मी तुम्हाला या लेखात सांगतो आहे!

तुम्ही कधी ओपन सोअर्स सॉफ्टवेअर्स बद्दल ऐकले आहे का? जाऊ द्या, नका टेन्शन ...
पुढे वाचा. : अमर्याद डॉक्युमेण्ट्स बनवा एका क्लिकसह!