मैत्रेय१९६४ येथे हे वाचायला मिळाले:
जाणीव
नेहमी प्रमाणे रेल्वे ब्रिजवरुन चाललो होतो .आज फ़रक इतकाच होता की ,सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी कमी होती. चालता चालता माझ लक्ष त्या दोघांकडे अचानकपणे गेलं. एक ८-९ वर्षाचा छोटासा गोड मुलगा त्याच्या आजोबांकडे काहीतरी हट्ट करत होता. आजोबांनी त्या छोट्याच्या हट्टापुढे बहुदा मान तुकवली असावी कारण तो छानस खुदकन हसला. त्याच्या निरागस चेहर्यावरच वरच ते हसु इतक लोभसवाणं होत की मला त्या आजोबा-नातवा मधली गंमत जाणून घेण्याची तीव्र ईच्छा झाली. सुट्टीचा दिवस असल्याने मलाही घाई नव्हतीच. त्यांना कळणार नाही अश्या ...
पुढे वाचा. : *जाणीव*नेहमी प्रमाणे रेल्वे ब्रिजवरुन चाललो होतो .आज फ़रक