वा कुमारजी,
अनुवादाचा प्रयत्न अतिशय उत्तम झाला आहे, मुख्य म्हणजे समछंदी आहे
मक्त्यात मूळ आशय जरा बदलल्यागत आहे.. दैवाचे नाव सर्वांनाच ठाऊक आहे .. पण दैवात काय ते फक्त तोच जाणतो
असे असल्यास?
प्रारब्ध नाव आपण, सारेच जाणतो पण,
लिहिलेय जे ललाटी, देवास ज्ञात आहे!
पु. ले. शु.
-मानस६