चांदणी.. छान...

मी अशीच शोध घेते माझ्या वळून आत,
निर्विकार मनाच्या तळाशी भेटतो माझा सुखान्त.