आजकाल गझल लिहीतांना फक्त यमकरचनेवर भर दिला की गझल झाली असे गझलकारांना वाटते. अर्थात अभिजात कवितेला तंत्राच्या जाळ्यात अडकवू नये हे मान्य. पण आपण खासकरून एखादा काव्यप्रकार म्हणून कविता लिहीतो तेव्हा त्याच्या कक्षांचा मान राखायलाच हवा. तो या गझलेत बऱ्यापैकी राखलेला आहे. आशयाचा विचार करू पाहता प्रत्येक शेर एका स्वतंत्र कवितेचा अनुभव देऊन जातो.
त्यातल्या त्यात पून्हा

येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी
जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी

हे एकदम झक्कास..... वा ЅЅЅЅ