ललाटी 'बसत' नाही असं म्हणायचं होतं.
ता. क. समछंदी अनुवाद आहे हे निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद! मी मुद्दामच लिहिलं नव्हतं. (त्यामुळे त्या मूळ चालीतही बसतं आहे, असं वाटतं. अर्थात, ज्ञ म्हणताना आपोआप एक आघात येतो तो मूळ गझलेच्या चालीत येत नाही.)