वरदा आणि चित्त धन्यवाद . ओ ड्युड हे नाव दिलं कारण तो अमेरिकेत, परदेशात वाडणारा मुलगा आहे आणि तो नेहाला त्याच्या मनातलं सांगतो. अरे मित्राला येथे ओ ड्युड म्हणतात म्हणून तरूण वयाला शोभणारं नाव दिलं. त्याचा मला झालेला फायदा असा की त्यामुळे ते सदर पालकांनी तर वाचलच पण तरूण मुलांनी ते वाचल्याची आणि अमेरिकेतल्या  मुलांचं आयुञ्या कल्पनेपेक्षा वेगळं आहे हे समजल्याची खूप ई मेलस आली. हाच तर माझा हेतू होता की खरं जीवन कळावं.