मंगलोर पोर्ट हे कर्णाटक मधले महत्वाचे पोर्ट असून याची माहिती पुराण काळात पण सापडते.श्रीराम-रामायण ,पांडव ,सहदेव-महाभारत,अर्जुन,कृष्ण -भगवतगीता मधले बरेच प्रसंग इथे घडून गेलेले आहेत. १५०० पासून १७६२ इथे पोर्तुगिजांच राज्य होते.१७६२ मधे म्हैसूर चा राजा हैदर अली ने यावर कब्ज़ा ... पुढे वाचा. : मंगलोर पोर्ट