पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

रोजच्या धावपळीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपण खूपच बेसावध झालो आहोत. अनेकदा धोका होऊनही आपण सावध होत नाही. स्थानिक चोरटे आणि गुन्हेगारांच्या उपद्रवापाठोपाठ आता दहशतवाद्यांचा उपद्रवही उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्याला जबाबदार कोण? सरकार व पोलिसांचे यशापयश यांचा लेखाजोखा काय करायचा तो केला जाईलच; पण अशा प्रकारांना खतपाणी मिळते ते लोकांच्या बेसावधपणामुळे, ही गोष्टही तितकीच खरी आहे. पूर्वी चोऱ्यामाऱ्यांसारखे प्रकार बहुतेक वेळा रात्री व्हायचे; पण आता दिवसाही असे प्रकार होऊ लागले आहेत. पुण्यात झालेल्या बॉंबस्फोटाचे उदाहरण यासाठी ताजे ...
पुढे वाचा. : जागे रहा! केवळ रात्रच नव्हे, तर दिवसही वैऱ्याचा आहे...