मैत्रेय१९६४ येथे हे वाचायला मिळाले:



गझल

माकड हसलं आणि त्या क्षणीच माणसात त्याच रुपांतर झाल अस म्हणतात.तसच काहीस मिशी फ़ुटली की ममाज बॉयच पुरुषात रुपांतर झाल अस समजायला हरकत नसावी.पुरुषांच्या बाबतीत मिशी फ़ुटण आणि "प्रेमात " पडण हे बहुतेक वेळा एकाच वेळी होत असतं. प्रेमात पडण यातच त्या पहिल्या वाहिल्या प्रेमाच पुढे काय होणार ते उमजुन येत असलं तरी त्या प्रेमाचा अनुभव न घेतलेला करंटाच म्हणायला हवा. पहिल्या प्रेमात आपण कधि पडलो ,कसे पडलो हे कदाचीत आठवणार नाही पण ते मनाच्या कोपर्यात शेवट पर्यंत जिवंत असतं।

पुढे वाचा. : गझलमाकड हसलं आणि त्या क्षणीच माणसात त्याच रुपांतर झाल अस