मिलन,

गझल आवडली.

कालचे होते खरे, की आजचे?

प्रश्न प्रश्नांच्या हवाली सोडले.... सुंदर.

गोंदले आणि कट्यारी हे शेरही आवडले.

- कुमार

ता. क. शिफ्ट आणि एंटर वापरलं तर दोन ओळींमधली जागा कमी होते.