हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
काल माझ्या जुन्या कंपनीतील मैत्रिणीचा वाढदिवस होता. मला खूप वाटल होत की तिला फोन करावा पण नाही केला. मेसेज देखील नाही पाठवला. त्यात कालचा दिवस म्हणजे आपल्या देशातील लोकांचा राष्ट्रीय सण. काल बऱ्याच जणांनी राष्ट्रीय सण मोठ्या आनंदात साजरा केला. आता माझा विरोध आहे असा नाही. पण राष्ट्रीय सण असा आहे की कधीही साजरा करता येईल. त्यासाठी उगाचच ठराविक दिवस का निवडायचा? मी तर रोज हा सण साजरा करायला तयार आहे. कदाचित माझ्या भविष्याला देखील तशीच इच्छा असेल. ही त्यावेळची गोष्ट. त्यावेळी मी नवीन संगणकाचा कोर्स सुरु केला होता. त्यावेळी मी एसटी ...
पुढे वाचा. : त्या