हर्ष...माझा ब्लॉग !!! येथे हे वाचायला मिळाले:

आठवड्याची मराठी सांगता !!!

तो दिवस होता २३ जाने, २०१०. एक शनिवार ........ घाबरू नका काही Serious सांगत नाहीये. अहो नेहमी येतोना तसाच शनिवार. दर आठवड्याला येतोना अगदी तसाच ...... नेहमीसारखाच सुरु झाला....  सकाळी आरामात उठलो. सर्वांच  तसचं  असत. सुट्टी असते ना... मग काय....सर्वचं " आ रा मा त "....

संध्याकाळी  निलेश आणि संदीप दादा ( निलेशचा मोठा भाऊ )  बरोबर फिरायला गेलो ..... म्हटल जरा मजा करू ...जरा .. नेत्र सुख घेऊ .....   METRO JUNCTION  ला गेलो .... आता तुम्ही म्हणाल हे कोणत नविन स्टेशन ( Junction म्हणून म्हटलं ) ...
पुढे वाचा. : आठवड्याची मराठी सांगता !!!