भारतात आता फक्त १४११ पट्टेरी वाघ राहिले आहेत. जंगलांची बेसुमार तोड आणि चोरटी शिकार यामुळे आपल्या मुलाबाळांना फक्त चित्रात आणि चित्रफितींमध्येच बाघ पहायला मिळणार अशी भीती वाटते. या बाबतीत शासनाची गेंडट उदासीनता प्रसिद्धच आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन वाघ वाचवण्याचा शक्य तितका प्रयत्न करणे मला आवश्यक वाटते.
शिवसेना वाचवण्यापेक्षा हे कधीही अधिक महत्त्वाचे आहे.
संजोप राव