नमस्कार,

मला असे वाटते की मराठी मानसाचे आणि मोत्याचि कणस यात मराठी मती विशेषण साथ्य वाटत नाही. कदचित प्रभाकर याना तसे वाटत असावे पण मला पटत नाही‍. जमल्यास त्यानी कसे ते पटऊन द्यावे.

किशोर