काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


मारीया!! नदीचं खळाळतं पाणी कसं वाहात असतं- कुठलाच धरबंद नसल्यासारखं? तसं व्यक्तिमत्व.कित्येक वर्ष मनामधे घर करुन बसलेली ही ज्युली कधी तरी रोजच्या जिवनात एकदम आठवते. काही तरी कारण असतं लहानसंच- पण “आय सिम्प्ली रिमेम्बर माय फेवरेट थिंग्ज व्हेन आय फिल सॅड” म्हणणारी जुली आठवली, की आपणही अपसेट असतांना आपल्या फेवरेट गोष्टी आठवुन पहाव्यात कां?? असं वाटतं बरेचदा!

साउंड ऑफ म्युझिक बद्दल काय लिहावं? एक फेवरेट सिनेमा आहे हा माझा..हा सिनेमा १९६५ साली रिलिझ झाला, नुकतंच वर्ल्ड वॉर होऊन गेलं होतं. युरोपियन देश त्या वर्ल्ड वॉरच्या ...
पुढे वाचा. : साउंड ऑफ म्युझिक …