Kon-Ticky'ing येथे हे वाचायला मिळाले:
पुण्यामध्येच लहानाचा मोठा झालो, दुसऱ्या शहरांमध्ये राहण्याचा-प्रवास कधी प्रसंग आला नव्हता. पण गेल्या २-३ वर्षांमध्ये नोकरी, पुढील शिक्षण, इत्यादींमुळे पुणे सुटलं.
....................
....................
इतर शहरांमध्ये असलेल्या जनतेसाठीच्या वाहतुकीच्या-प्रवासाच्या सोयींच्या तुलनेमध्ये पुण्यामधली सार्वजनिक वाहतुक व्यवस्था लज्जास्पद आहे असं म्हणावं लागेल.
१. पुण्याचे खड्डयांमधले रस्ते की रस्त्यांमधले खड्डे
२. पुण्याची पी.एम.टी.
३. पुण्य़ाची बी.आर.टी. (??)
४. येणार य़ेणार असं म्हणतात ती पुणे मेट्रो
५. पुण्याचे ...
पुढे वाचा. : पुण्यातल्या सहा आसनी गाड्या