मस्त गझल!

- ही गझल नाही.   :(

इतके दिवस होतात कुठे?

- इथेच आहे! जरा लपून बसलो होतो.  :)
- आता दिसत राहीन, सारखा सारखा!

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.