मराठी गाणी माहीत नाहीयेत. पण हिंदी मधली ४ उदाहरणे आठवत आहेत.

१) "जादू है नशा है...." या जिस्म चित्रपटाच्या गाण्याच्या २ आवृत्त्या आहेत. एक स्त्रीच्या (श्रेया घोषाल) आवाजात आहे व दुसरे पुरुषाच्या (शान) आवाजात आहे .

२) "अगर तुम मिल जाओ... " या जहर चित्रपटाच्या गाण्याच्या २ आवृत्त्या आहेत. एक स्त्रीच्या (श्रेया घोषाल) आवाजात आहे व दुसरे पुरुषाच्या (शान) आवाजात आहे.

३) "आपके प्यार मे.. " या राज चित्रपटाच्या गाण्याच्या २ आवृत्त्या आहेत. एक स्त्रीच्या (अलका याग्निक) आवाजात आहे व दुसरे पुरुषाच्या (शान) आवाजात आहे.

४) "दिल ने ये कहा है दिल से.. " या धडकन चित्रपटाच्या गाण्याच्या २ आवृत्त्या आहेत. एक स्त्रीच्या (अलका याग्निक) आवाजात आहे व दुसरे पुरुषाच्या (उदीत नारायण) आवाजात आहे.