थोडक्यात एका जोडीमधील एक गाणे उचलायचे आणि त्याच जोडीमधील दुसऱ्या गाण्याच्या चालीत गायचे.
या मागचे कारण कळू शकेल काय? प्रत्येक संगीतकार हा एखादे काव्य वाचून त्याला एक संगीतकार म्हणून ते काव्य जसे भावते तशी तो त्याला चाल लावतो आणि एका चांगल्या गाण्याची निर्मिती होते. मग तुम्हा-आम्हाला केवळ गंमत म्हणून का होईना, एखाद्या गाण्याची चाल बदलायचा काय अधिकार आहे?
तात्या.