डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


पुणे ‘सायकलींचे शहर’, ‘विद्येचे माहेरघर’, ‘महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी’, ‘पेंन्शनर लोकांचे शहर’, ‘ऐतीहासीक वारसा लाभलेले शहर’, ‘चांगले हवामान, मुबलक पाणीसाठा लाभलेले शहर’ अशी एक ना अनेक बिरुदावल्या घेउन आम्ही पुणेकर जगत होतो. पुणेकर असल्याचा सार्थ अभीमान होता आम्हाला.. आहेचं. मग भले लोक ‘पुणेरी’ म्हणुन खिल्ली उडवोत, भले पुण्यात झळकणाऱ्या पाट्यांची इंटरनेटवर विनोद निर्मीती होवो. पुणेकर ‘दीड शहाणे’, पुणेकर ‘खडुस’ म्हणुन संबोधले जावो पण तरीही आम्ही पुणेकर हे पुणेकरच होतो.

‘खुन्या मुरलीधर’, ‘पत्र्या मारुती’, ‘जिलब्या ...
पुढे वाचा. : पुणेरी पगडी काळवंडली..