माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:
एकदा प्रातःसमयी तुझे सूर पडले कानी,’हे श्यामसुंदर राजसा’ म्हणत पुकारलंस त्या घनश्यामाला,इकडे भक्तीनं भरून वाहत होतं माझं मन..शिगोशीग भरलेली आर्तता अन् ईश्वराचं प्रेम...भरपूर काही शिकवून गेलीस त्या दिवशी मला,
एकदा माध्यान्हीला तुला ऐकलं,आणि तो गोड आवाज ऐकत हरवून गेलो परत,’तू जीवनगाणे गावे, मी स्वरात चिंब भिजावे’हा गान-वर्षाव करत राहिलीस मन धुंद करत करत,
एकदा एका केशरी ...
पुढे वाचा. : , शमिका भिडे