सर्व प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद. सुचनाही मान्य. पहिल्याच मतल्यात सागराने ऐवजी "सागरानी" हवे होते का? आणि मानस व बेफिकिर यांच्या म्हणण्या प्रमाणे "कट्यारी" च्या शेरात मात्रा वाढल्यात. कुमार, छान हिंट दिलीत.