ह्या गझलेत ‍ोडले असे यमक आहे.

भेटले काळीज कोठे काळजा?
शब्द शब्दांशी ईमानी बोलले.

ह्या द्विपदीत ते साधलेले नाही असे वाटते.

शब्द शब्दांशी इमाने जोडले

असे केलेत तर यमक (त्यातल्या त्यात) साधेल असे वाटते.