साबणांची नावे गुंफून पत्र लिहिण्याची कल्पना छान आहे. (निरमा रिन व्हीलकर हे खूप आवडले )लहान वयात असे लिहायला सुचणे म्हणज ईश्वरी देणगी आहे.

हे वाचून मला माझ्या लहानपणी सुकामेव्यातले (बदाम खारका काजू वगैरे) पदार्थ वापरून लग्नसमारंभाचे वर्णन केलेले असेच खूप प्रसिद्ध होते ते आठवले.