माझ्या मनातलं थोडसं... येथे हे वाचायला मिळाले:

            आज पर्यंत सर्वात सुरक्षित शहर म्हणून नावलौकिक असलेल्या पुण्यामध्ये १३ फेब्रुवारीला एक भीषण बॉम्बस्फोट झाला आणि सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऎरणीवर आला. शिवाजी महारांच्या पराक्रमाची साक्ष असणा-या... आणि विद्येचं माहेरघर असणा-या.... पुण्यालाही दहशतवादाच्या खेळीला सामोरं जावं ...
पुढे वाचा. : दहशतवादी हल्ला - पुण्यातला बॉम्बस्फोट