ओघवती व गेय रचना आहे. आशयही आवडला. मुलांशी खेळताना खरेच ताण विसरतात, शैशव परत येते आणि अनोखा आनंद मिळतो. :-)