हालला वाऱ्यामुळे पडदा तुझ्या खिडकीतलाघेतले वाटून मी की पाहते कोणीतरी
मी प्रवासाला निघालो, बोललो नाही कुठेनीट जा सांगायलाही लागते कोणीतरी
- आवडले.