UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA येथे हे वाचायला मिळाले:

"याद राख उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवशील तर तंगड मोडुन टाकीन."
राजाभाऊंनी आपल्या बायकोला सज्जड दम भरला. (केवळ या धाडसाबद्द्ल जर का राजाभाऊंना २६ जानेवारीस शौर्य पदक मिळाले तर त्यावर कोणाला आक्षेप घेता येणे नाही )
जन्मभर आपल्या नवऱ्याचे कोणतेही म्हणणे, सांगणे, हे अजिबात ऐकायचे नसते हा ठाम निश्चय असणारी बायको त्यांचा " आज स्वयपाकघरात पाय म्हणुन ठेवायचा नाही " हा आदेश ऐकला की अचानक कशी आज्ञाधारक व्हायला ...
पुढे वाचा. : १४/०२, मामाकाणॆ यांचे स्वच्छ उपहार गृह ते क्रीम सेंटर व्हाया मालाडकराची व्हे.बिर्याणी