काय चाललयं आयुष्यात... येथे हे वाचायला मिळाले:

घटना पहिली- अवधूत गुप्तेंच्या झेंडा वरुन नवा वाद.. राज , बाळासाहेबांना सिनेमा दाखवा.. प्रसिद्धी... शिवसेना-मनसेचा हिरवा कंदील...पुन्हा प्रसिद्धी.. राणेंच्या स्वाभीमानचा सिनेमाला आक्षेप... प्रसिद्धी.. नितीश राणेंनी चित्रपट पाहिला..मालवणकर व्यक्तीरेखेचे नाव बदलण्याची सूचना..प्रसिद्धी...सिनेमातील पात्रांचे नाव बदलण्याची गुप्तेंची तयारी..प्रसिद्धी.. चित्रपट प्रदर्शित झाला, मनसेकडून ठाण्यात थिएटरमध्ये तोडफओड..पुन्हा प्रसिद्धी..शिक्षणाच्या आईचा घो या नावाला मराठा महासंघाचा वरोध.. प्रसिद्धी... मांजरेकरांचा नाव बदलण्यास नकार..प्रसिद्धी.. मराठा ...
पुढे वाचा. : मूळ कारण आहे प्रसिद्धी...