तात्या,
धन्यवाद! 'केदार' रागातली ईशस्तवनं आणि स्वागतगीतं शाळेची आठवण करून देतात. तुम्ही गाणंही त्याच प्रकारचं निवडलंय. मनोगतावर आपलंही पुनः स्वागत!
'स्वागत स्वीकारावे अमुचे' हे आमच्या शाळेत नेहमी गायलं जायचं.
'पल दो पल का साथ हमारा! ' हेही मला आवडतं.
- कुमार
ता. क. पुण्याला मालिनी राजूरकरांच्या षठ्यब्दीपूर्तीच्या सोहळ्यात पं. उल्हास कशाळकरांचा अप्रतिम नट-केदार ऐकला होता, तोही आठवला.