खूप दिवसांनी वाचली तुमची कवीता आणि खूप आव्डली
इथूनच बघ उद्या होतील अपुल्या वेगळ्या वाटादिवस लक्षात, तू स्मरणात, आठवणीत हा फाटा
अगदी हृदसस्पर्शी ओळी. आठवणीत हा फाटा तर फारच.
लिहा आता अजून खूप