केदारसारखा प्रसन्न, मेलडीयुक्त राग.

मेलडीयुक्त राग का म्हटले आहे? सगळे राग मेलडीयुक्तच असतात ना? का भारतीय संगीतात मेलडीव्यतिरिक्त (हार्मनी? सिफनी? ) आणखी इतर प्रकारचेही राग असतात?

कृपया माहिती द्यावी.