शुभा, तात्या,
अशा बहुतेक प्रसंगी कवितांचं वृत्त एकच असतं. उदा. जोडी १-२ मध्ये एका तळ्यात होती आणि केव्हा तरी पहाटे यांचं वृत्त (आनंदकंद) 'गागालगालगा' या लघु-गुरूंच्या मालेत बसतं.
यातलीच अनेक गाणी - ही वाट दूर जाते, लाजून हासणे अन, जेव्हा तिची नि माझी, जेव्हा तुझ्या बटांना, आकाश पांघरोनी, इ.
- कुमार