बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:

सलोनीराणी

 

मिनयानव्हिल ही माझी अतिशय आवडती अशी एक आर्थिक विषयावर अतिशय प्रबोधक माहिती देणारी वेबसाईट आहे. आज तिथे एक वेगळीच बातमी वाचली. त्याबद्दल थोडे...

 

गोष्ट अगदी म्हणजे अगदी नवीन आहे. कार्ल राबेडेर हा एक ४७ वर्षांचा बर्यापैकी सधन माणुस. ऑस्ट्रीया या देशाचा रहिवाशी. मागच्या काही महिन्यात तो हवाई ला गेला आणि हवाईने त्याच्यावर ...
पुढे वाचा. : कार्ल राबेडेरची कहाणी