बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:
सलोनीराणी
काल वाचलेली एक अशीच बातमी ... त्याबद्दल थोडे काही.
गोष्ट आहे बिहारच्या एका मुलीची. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या मुलीचे लग्न ठरले ओळखीतील एका मुलाशी. ३-४ वर्षांची ओळख आणि पुढे लग्न म्हणजे सर्व तसे सुरळीत पार पाडायला हवे होते. परंतु घडले वेगळेच. लग्नाच्या धुंदीत नवरोबांनी मद्यप्राशन करुन मित्रांबरोबर असा काही नाच केला ...
पुढे वाचा. : बिहारकन्येचे बंड!