छान रंगवला आहे लेख.... मला फक्त ह्या लेखातले भरमसाठ इंग्रजी शब्द खटकले. जिथे जिथे शक्य आहे तिथे कृपया मराठी शब्द वापरा, म्हणजे वाचताना लेखाचे प्रवाहीपण अबाधित राहिल.