सोबती, विलेपार्ले पूर्व, मुंबई - एक ज्येष्ठ नागरिक संघटना येथे हे वाचायला मिळाले:
वेगवेगळ्या देशांत , लाइमस्टोन हा खडक असलेल्या गुहांमध्ये नैसर्गिक रित्या आकारलेली सुंदर अश्मशिल्पे पहायला मिळतात . मोठ्या किंमतीची प्रवेश मुल्ये देऊन पर्यटक ती पहायला येतात . लक्षावधी वर्षांच्या गतकालाचे हे फलित असते . मी अशीच एक प्रचंड व सुंदर गुहा चीन मध्ये ...