१. आताच अमृताची बरसून रात्र गेली/ केंव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली
२. तुझे क्या सुनाऊ मैं दिलरुबा/ ये हवा ये रात ये चांदनी
३. नाच नाचुनी अति मी दमले/ नाही खर्चिली कवडी दमडी
माझ्याकडे अशी यादी आहे पण तूर्तास तरी इतकीच आठवताहेत.... बऱ्याच वर्षांपूर्वी बनविली होती...
उद्या देईन.....
.....................कृष्णकुमार द. जोशी
अवांतरः "आनंदकंद" ह्या वृताबद्दल कळले. हेही एक वृत्त आहे हेच माहीत नव्हते. मला फक्त एवढीच वृत्ते माहीत होती/आहेतः
मालिनी, मंदक्रांता, वसंततिलका, शार्दूलविक्रीडित, भुजंगप्रयात, उपेंद्रवज्रा, इंद्रवज्रा, पृथ्वी, स्रग्धरा, शिखरिणी.