ह्या लेखाखालील 'ह्यावरून आठवलं' या सदरात 'हृदयविकार - ३०.. ' हाही एक धागा दिसतो..

अनेक हृदयं घायाळ करणाऱ्या आणि त्यांची धडधड वाढवणाऱ्या मधुबालेसंदर्भातल्या ह्या लेखामुळे हा हृदयाशी संबंधित धागा दिसणे हा गंमतीशीर योगायोग वाटतो..!

साहजिकच आहे म्हणा, आमची मधुबाला होतीच मुळी हृदयं घायाळ करणारी!

असो,

तात्या.