....................भरारी येथे हे वाचायला मिळाले:

काल रात्रीचा अनुभव....वेळ साडे नऊ पावने दहाची...स्थळ गंगापुर रोडकडुन माई लेले श्रवन विद्यालयाकडे जाणार रस्ता....
पेठ सुरगाना भागातुन रोजगारासाठी आलेली आदिवासी कुटुंबे.रस्त्याच्या कडेला जिथे जागा मिळेल तिथे मांडलेला संसार.तीन दगडांच्या चुलीची धगधग नुकतीच थांबलेली होती.महिला वर्ग भांडीकुंडी आवरन्यात मग्न होता,तर पुरुष मंडळी शेकोटी पेटवुन बसले होते.त्यांना पाहुन मनात विचार आला आपण दारे खिडक्या बंद करुन आणि उबदार कपडे पांघरुन झोपतो तरि सुद्धा थंडीच्या नावाने बोटे मोडतो.हे लोक उघडयावर झोपतात,त्यांचे कसे होत ...
पुढे वाचा. : रस्त्यावरचा संसार आणि गारठलेली मने