छान लेख!
पण  ख़ानाने पाकिस्तानचे खरेच कौतुक केले होते?  मला नाही आठवत!  खेळ आणि राजकारण यांत आपण गल्लत का करतो? दक्षिण आफ़्रिकेच्या संघावर बहिष्कार घालून पाहिला, पण तो संघ आपल्यांआपल्यांतच खेळून बलाढ्य झाला, तसे पाकिस्तानचे करायचे आहे?  ऑस्ट्रेलियी संघाला आता ठाकरे विरोध करणार आहेत. पुन्हा पोलीस बंदोबस्त आणि पुन्हा बॉम्बस्फोट?