खानानं पाकिस्तानाविषयी काढलेले उद्गार : [इथे मी इंग्रजीतील मजकूर कॉपी पेस्ट केला होता, पण १०% पेक्षा जास्त इंग्रजी (रोमन) मजकूर स्वीकारला जात नाही म्हणे!]  "पाकिस्तान इज अ ग्रेट नेबर टू हॅव. वुई आर ग्रेट नेबर्स. दे आर गुड नेबर्स. लेट अस लव्ह ईच अदर. लेट मी बी ऑनेस्ट. माय फॅमिली इज फ्रॉम पाकिस्तान, माय फादर वॉज बॉर्न देअर ऍंड हिज फॅमिली इज ऑल्सो फ्रॉम देअर. "

आपला चित्रपट प्रदर्शित व्हायच्या वेळेलाच का हो त्याला आठवलं सगळं बोलायला?

आणि भारतात क्रिकेट आणि हिंदी सिनेमा (बॉलीवूड) ह्या दोन अत्यंत जिव्हाळ्याच्या, चलतीच्या व अर्थप्राप्ती करून देणाऱ्या गोष्टी आहेत. 

आता एका बॉलीवूड हिरोने क्रिकेटच्या माध्यमातून असं काही भाष्य केलं की झालं.... राजकारण्यांना आयतं रानच मिळालं! आणि एवढं न कळण्याएवढा खान दूधखुळा नक्कीच नाही!!