मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:
रोज ऑफिस मधून घरी जाताना रस्त्याच्या कडेला काही चहाच्या टपर्या दिसतात. आजूबाजूच्या factory मधले कामगार तिथे ठराविक वेळेला चहा प्यायला येतात. त्या बघताना मन बरीच वर्ष मागे जात. चहाची टपरी हे एक प्रतिक आहे असं वाटत मला. प्रत्येकाच्या विसाव्याच ...
पुढे वाचा. : टपरी आपली आपली