बाळ ठाकऱ्यांची प्रतिक्रिया समजण्यासारखी आहे. त्यांच्या जागी शिवाजी असता तर त्याने खानाचा कोथळा बाहेर काढला असता. खानाचे उद्गार मला कुठेच वाचायला-ऐकायला  मिळाले नव्हते. ना हिंदी वाहिन्यांवर ना इंग्रजी-मराठी. शिवसेनेने या उद्गारांना पुरेशी प्रसिद्धी मिळावी यासाठी जास्त प्रयत्‍न करावयाला हवे होते. सर्व भारतीयांचा ठाकऱ्यांना पाठिंबा मिळाला असता.