तुमचा लेख वाचल्यानंतर  या कवीविषयी आणखी माहिती मिळणे शक्य नाही, कविता नाही..तरी पण एकंदर माहिती जाणून घ्यायची उत्सुकता वाढलेली आहे त्यामुळे एक अस्वस्थता निर्माण झाली आहे.