अनुवाद आहे हे पुढे वाचल्यावर समजले. त्या आधीच कविता उत्तम वाटली. मूळ गजल चांगलीच आहे. पण अनुवाद अधिक सरस वाटला.